उपकेंद्र वरोडा येथे जागतिक स्तनपान सप्ताह व अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
वरोडा, दि. ४ ऑगस्ट २०२६ :
“माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव” अभियानांतर्गत उपकेंद्र वरोडा येथे जागतिक स्तनपान सप्ताह व अवयवदान सप्ताह निमित्त माता, गर्भवती महिला व ग्रामस्थांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित महिलांना आणि ग्रामस्थांना खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले :
जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व.
बाळाला पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देण्याचे आरोग्यदायी फायदे.
सहा महिन्यांनंतर पूरक आहारासोबत दोन वर्षे किंवा त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवण्याचे महत्त्व.
अवयवदान हे महादान असून मृत्यूनंतर अनेकांचे प्राण वाचू शकतात याबाबत जनजागृती.
माता व बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार तसेच समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे आवाहन.
या प्रसंगी “आईचे दूध – बाळाचे
द ग्लोबल इंडिया न्यूज़
The Global India News Today
Reportr Dhanraj Titare.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0